तुम्ही कशाला आदित्यचं नाव घेता तुमचा काय संबंध | Sanjay Raut On Sushant Singh Rajput Case

Lokmat 2021-09-13

Views 0

राजकिय प्रतिक्रिया देणं योग्य नाही कायदेशीर बाब आहे, हे प्रकरण न्यायालयच्या अखत्यारीत आहे यावर मुंबई पोलीस आयुक्त महाधिवक्ते बोलू शकतील, महाधिवक्ते अधिकृत भूमिका मांडतील, मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण हे षड्यंत्र आहे, मुंबई पोलिसांनी योग्य तपास केला.
मुंबई पोलिसांन राज्याचे राजकारणी बदनाम करत असतील तर ते त्यांचं खच्चीकरण करणं आहे, येथील न्यायव्यवस्था नेहमी पाहत आलं आहे कोणतीही व्यक्ती कायद्यापेक्षा मोठी नाही, राजीनामा म्हटलं तर दिल्ली पर्यंत ते जाते. राजीनामा मागणीवर विचार करून टीका केली पाहिजे. महाराष्ट्र सरकारला बदनाम करणे योग्य नाही, न्यायव्यवस्था ही देशात सर्वोच्च पदावर आहे, राजीनामे मागणे योग्य नाही ,आदित्य ठाकरे यांच नाव नाही तुम्ही का त्यावर बोलता ,कायदेशीर लढाईत अस होत असे,विरोधकांनी राजीनामा मागितला असेल तर त्यावर राज्याचे गृहमंत्री उत्तर देण्यास सक्षम आहेत.

#lokmat #Sanjayraut #Sushantsinghrajput #Maharashtranews #Aadityathackeray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS