लीगल अ‍ॅक्शनला तयार रहा Salman Khan भडकला | Dabang Director Abhinav Kashyap | Lokmat CNX Filmy

Lokmat 2021-09-13

Views 2

सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमचा मुद्दा ऐरणीवर आला असताना ‘दबंग’चा दिग्दर्शक अभिनव कश्यपने त्याच्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत खळबळ उडवली होती. सलमान खान व त्याच्या कुटुंबाने माझ्या करिअरची वाट लावली, असे तो म्हणाला होता. त्याच्या या आरोपांनी खळबळ माजली असताना आता खान कुटुंबाने अभिनवविरोधात कायदेशीर कारवाईची तयारी सुरु केली आहे.
हिंदुस्तान टाइम्सशी दिलेल्या मुलाखतीत खुद्द अरबाज खानने याबद्दल माहिती दिली.
#lokmat #Salmankhan #dabang #director #abhinavkashyap
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS