अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज दिलाय. सर्वोच्च न्यायालय ठरवणार होते की सुशांत प्रकरणाची चौकशी सीबीआय करणार की मुंबई पोलीस करणार. त्या अनुषंगाने आजचा दिवस या प्रकरणासाठी खूप महत्त्वाचा होता. कारण सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय कडे चौकशी करावी असा निर्णय दिला तर या प्रकरणाचे अनेक कंगोरे उलगडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती आणि आज सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल जाहीर केला. या प्रकरणात 11 ऑगस्टला सुनावणी करून कोर्टानं आदेश राखीव ठेवला होता. सुनावणी करत असलेले न्यायाधीश ऋषिकेश रॉय यांनी सर्व पक्षांना थोडक्यात आपली बाजू लिखित स्वरूपात मांडून 13 ऑगस्ट पर्यंत जमा करण्यासाठी अनुमती दिली होती. सर्व पक्षांनी आपला जबाब तेरा ऑगस्टपर्यंत दाखल केला होता.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समजून घेण्याआधी एक नजर टाकूया सुशांत प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये कशाप्रकारे पोहोचलं होत?
#lokmat #CBI #Invertigation #SushantSinghRajput
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat