या' हॉस्पिटलचा प्रकार बघून सावकारालाही लाज वाटेल | Khamgaon | Budhana | Maharashtra News

Lokmat 2021-09-13

Views 11

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि हा प्रकार चर्चेत आला... हा तरुण हॉस्पिटलचं बिल भरायला पैसे नाहीत, म्हणून चक्क उपचार घेऊन घरी परतणाऱ्या रुग्णाच्या पत्नीचं मंगळसूत्र काऊंटरवर जमा करतोय... बिलाची उरलेली रक्कम आहे ११ हजार रुपयांची.. म्हणजेच ११ हजारांच्या वसुलीसाठी हॉस्पिटलने रुग्णाच्या पत्नीचं मंगळसूत्र ठेवून घेतलं... असा आरोप आहे...

#lokmat #Hospital #Khamgaon #Buldhana #Maharashtra
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS