प्रवासाआधी रेल्वेचा नवा नियम समजून घ्या | Corona Test | Railway Traveling | India

Lokmat 2021-09-13

Views 20

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आता महाराष्ट्र सरकारने लांब पल्ल्याच्या आणि परराज्यातून रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जारी केली आहे.... मुख्यमंत्री कार्यालयाने या संबंधातील गाइडलाइन आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केलेय... त्यामुळे आता रेल्वे प्रवाशांना या नियमावलीचं काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे... सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्टात येणाऱ्या प्रवाशांकडे 48 तास आधी करण्यात आलेल्या RT-PCR चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट असणं गरजेचं आहे... हा नियम लोकल ट्रेनसाठी लागू नाहीये... लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी हा नियम लागू करण्यात आलाय.. दरम्यान राज्य सरकारने सहा राज्यांना अति संवेदनशील घोषित केलं असून या राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांना आरटी पीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आलेय....

#lokmat #Railwaytravling #Coronatest #Covid19
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS