सरकारने पुणे महानगरपालिकेला काहीही दिलेलं नाही | Chandrakant Patil | BJP Maharashtra

Lokmat 2021-09-13

Views 0

-पुण्यात अजित पवार कसे फेल हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आरोप-सरकार पाडण्याचा आमचा कोणताही प्रयत्न नाही -पुण्याबाबत उद्धव ठाकरेंनी एकही बैठक घेतली नाही -त्यांना पुण्याची किती काळजी , सगळं अजित पवारांवर सोडून दिले-सरकारने पुणे महानगरपालिकेला काहीही दिलेलं नाही-अशोक चव्हाणांच्या नाराजीवर महत्वपूर्ण भाष्य - उभं बजेट कापल्यावर अशोक चव्हाणांना राग येणारच ना ? - चंद्रकांत पाटील यांचा टोला, पहा हि सविस्तर विडिओ -

#lokmat #BJP #Chandrakantpatil #PMC #CMUddhavthackeray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS