उच्च न्यायालयाचा परमबीर सिंह यांना कोणता सवाल? Bombay High Court | Param Bir Singh | Anil Deshmukh

Lokmat 2021-09-13

Views 2.1K

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामधील वाद हा गेल्या काही दिवसांमध्ये चांगलाच चव्हाट्यावर आला. त्यानंतर हा वाद मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाऊन पोहोचला. पण आता न्यायालयाने या सगळ्या प्रकरणाबाबतीत परमबीर सिंह यांना कोणता सवाल केला आहे? ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #SachinVaze #ParamBirSingh #Maharashtra #UddhavThackeray #AnilDeshmukh
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS