कॉन्स्टेबल दिनेश पांडेंनी अधीक्षकांना कसे वाचवले? Nanded Gurudwara Attack | Holla Mohalla | Sikhism

Lokmat 2021-09-13

Views 11

आज महाराष्ट्रातील नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली. आज होळीचा सण असल्यामुळे शीख बांधवांनी मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढली होती. राज्यामध्ये धार्मिक सणांना बंदी आणि जमावबंदी लागू असल्यामुळे पोलिसांनी या मिरवणुकीस विरोध केला. पोलिसांनी विरोध केल्यानंतर संतप्त झालेल्या शीख बांधवांनी पोलिसांवर तलवारीने हल्ला केला. पण या हल्ल्यामध्ये कॉन्स्टेबल दिनेश पांडेंनी अधीक्षकांना कसे वाचवले? ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Nanded #Maharashtra #DineshPande #Sikhism
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS