साधारण दोन आठवड्यांपूर्वी महाराष्ट्रामध्ये केशकर्तनालयाची दुकान, सलॉन, ब्युटी पार्लर सुरू ठेवायला परवानगी देण्यात आली. काही अटी आणि शर्ती लागू करून या सगळ्या व्यवसायांना सुरु तर केलंय पण मात्र अजूनही ग्राहक राजाने त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे. सरकारच्या अटी आणि स्वतःची काळजी म्हणून सुद्धा या सगळ्यात दुकानांमध्ये सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. थर्मल चेकिंग, सॅनिटायझर, ग्लोज, प्रत्येकाला नवं एप्रन, मास्क वापरले जाते. इतकेच नाही तर ग्राहक आल्यानंतर त्याला दिली जाणारी प्रत्येक वस्तू सॅनिटाईज केली जाते मात्र तरीही अजून ग्राहक येण्याचा टाळतोय.
या काळामध्ये अनेक जण घरी होते, त्यातल्या अनेकांनी ट्रीमरने आणि घरच्यांच्या मदतीने स्वतःच्या कटिंग सुद्धा केल्यात, महिलांनी हेअर कट केलेत. त्यामुळे इतक्यात सलॉन ला जायची गरजच आहे असं लोकांना वाटेनासं झालंय.विशेषतः घरी कटिंग केल्यामुळे पुरुष ग्राहकांना तर सध्या तरी कटिंगची गरज वाटेनाशी झाली आहे आणि या सगळ्याचा मोठा परिणाम एक मोठा फटका या व्यवसायाला बसला आहे.त्यातच सरकारने 9 ते 5 दुकानाची वेळ ठेवल्याने लोक येत नाहीत. याबाबत आम्ही पुण्यामधले हे काही व्यवसायिक आणि नाभिक संघटनेचे पदाधिकारी यांच्याशी बातचीत केली.
#haircutting #unlock 1#lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat