पालकांनो घाबरू नका, पण लहान मुलांना जपा | Corona Virus | Child Care | Maharashtra News

Lokmat 2021-09-13

Views 0

लहान मुलांमध्ये कोरोनाचा विस्फोट... एकट्या मार्च महिन्यात ५० हजारांच्या वर मुलांना कोरोनाची बाधा... पालकांनो मुलांची काळजी घ्या... अशा सगळ्या बातम्या आपण ऐकतोय... पण या बातम्या ऐकून घाबरून जाऊ नका... लहान मुलांना कोरोनापासून तुलनेने धोका कमी आहे... ज्या मुलांना कोरोनाची बाधा होतेय, त्यांना असलेली लक्षणंही सौम्य आहेत.... पण मग हा आकडा अचानक का वाढला? असं काय झालं की लहान मुलांना होणाऱ्या कोरोनाने सगळ्यांचं लक्ष वेधलं? हे आपण या व्हिडीओत समजून घेऊ... म्हणजे मुलांना कोरोनापासून कसं दूर ठेवता येईल, याचा आपण विचार करु शकू.

#lokmat #ChildCare #MaharashtraNews #Coronavirus
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS