तो' रिपोर्ट कोणी सार्वजनिक केलं | Devendra Fadnavis and Nawab Malik | Maharashtra News

Lokmat 2021-09-13

Views 0

सध्या एका रिपोर्टवरुन सरकार आणि विरोधक आमने-सामने आले आहेत.. राज्यात बदल्यांसाठी दलालांचं रॅकेट सुरु असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली होती. त्यासाठी अनेक लोकांचे फोनही टॅप करण्यात आले होते.. आणि असे आऱोप झाले की, हे सर्व केलं होतं ते राज्य गुप्तचर विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांनी.. त्यानंतर त्यांनी तो अहवाल पोलीस महासंचालकांना पाठवला होता.. त्यात त्यांनी बदल्याच्या रॅकेटची माहिती दिली होती.. आता त्याच अहवालावरुन राजकारण रंगलंय..
हा अहवाल हा रिपोर्ट टॉप सिक्रेट होता. पण हा अहवाल सर्वासमोर आल्याने गृहमंत्रायलात खळबळ माजली.. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी या अहवालाचा संदर्भ देऊन सरकारवर आऱोप करत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. पण हा टॉप सिक्रेट अहवाल सार्वजनिक कोणी केला. यावरुन सध्या चर्चा रंगली आहे. यावर देवेंद्र फडणवीसांना हात वर करत हा रिपोर्ट मी सार्वजनिक केला नसल्यास म्हटलंय

#lokmat #DevendraFadnavis #NawabMalik #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS