यंदा मिरवणुका नाहीत, डिजिटली आंबेडकर जयंती साजरी होणार | Prakash Ambedkar | Maharashtra News

Lokmat 2021-09-13

Views 167

देशावर कोरोनाचे सावट असल्यामुळे यंदाची आंबेडकर जयंती वेगळेपणाने साजरी होत आहे. मिरवणुका, पुतळ्याला हार घालणे, जयघोष करणे या पलीकडे जात यंदा आंबेडकर जयंती साजरी होईल.सध्या लॉकडाऊनमुळे एकत्र येण्यास बंदी आहे. त्यामुळे पहिल्यांदाच डिजिटली जयंती साजरी होणार आहे. डॉ आंबेडकर यांच्यावरील व्याख्यानांपासून ते त्यांच्यावरील गाण्यांपर्यंतचा सर्व प्रवास घरबसल्या बघता येईल. याच मुद्दयावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही आवाहन केले. 

#LokmatNews #maharashtranews #Bhimjayanti2020
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS