Cyclone Tauktae Alert Maharashtra : Tauktae चक्रीवादळामुळे महाराष्ट्राला किती धोका? | Arabian Sea

Lokmat 2021-09-13

Views 0

पश्चिम किनारपट्टीवर चक्रिवादाळाचा इशारा देण्यात आला आहे. १६ ते १९ मे दरम्यान चक्रिवादळाचा धोका किनापट्टीवर असणार आहे. राज्यातील काही जिल्हे अलर्ट करण्यात आले आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला अलर्ट घोषित करण्यात आले आहे. सोबतच रायगड आणि पालघर जिल्ह्याला अलर्ट घोषित करण्यात आला आहे. पहा हि सविस्तर बातमी -

#lokmat #Tauktae #Cyclone #Maharashtra #ArabianSea
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS