सत्ताधीशांना विरोध सहन होत नाही, आजही गोडसे जिवंत आहेत | Jayant Patil | Maharashtra News

Lokmat 2021-09-13

Views 0

दिल्लीतल्या जामिया मिलीया ईस्लामियामध्ये काल एका युवकानी गोळीबार केला होता. जामियामध्ये सध्या विद्यार्थ्यांचे सीएए आणि एनआरसीवरून आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन सुरू असताना एका युवकानी हातातल्या पिस्तूलातून जमावाच्या दिशेनी गोळी झाडली. त्यावेळी त्याच्या मागे पोलिस उभे असताना दिसत होतं. तपासाअंती हा युवक अल्पवयीन असल्यामुळे त्याचे नाव बातमीत घेता येत नाही. मात्र या घटेनेचे देशभरात पडसाद उमटले आहेत. राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तर त्या युवकाला नथूरामाची उपमा दिलीय.
#LokmatNews #jayantpatil #jamia
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat january2020

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS