परब आणि देशमुखांनी हप्ता वसुली करायला सांगितली | Anil Parab amd Anil Deshmukh | Sachin Vaze Case

Lokmat 2021-09-13

Views 0

पोलिस खात्याशी संबंधित तीन मोठ्या घटना घडल्या. एक अहवाल आला, दोन जबाब आणि एक पत्र.. या सर्वांमध्ये प्रत्येक बाजूने आपणच कसे खरं आहोत हे दाखवण्यासाठी रचलेला हा डाव होता का? असा प्रश्न पडतोय. आधी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांचा एक रिपोर्ट माध्यमांपर्यंत पोहोचला. त्यात सचिन वाझे हा फक्त माजी आयुक्त परमबीर सिंग यांचंच ऐकायचा. तसंच तो अधिकृत शासकीय वाहन वापरत नव्हता तर आलिशान गाड्या वापरत होता, असं त्यांच्या अहवालात नमुद केलं. वाझे सर्वसाधारण पोलीस निरीक्षक असतानाही ते थेट परमवीर सिंग यांना रिपोर्ट करायचे. विविध हायप्रोफाईल प्रकरणांचा तपास परमवीर सिंग यांच्या सांगण्यानुसार वाझेंकडे‌ देण्यात आला होता, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. तत्कालीन पोलीस सह आयुक्त (गुन्हे) यांचा सचिन वाझे यांच्या‌ नियुक्तीला विरोध असतानाही परमवीर सिंग यांनी त्यांची नियुक्ती केली, असा खुलासा अहवालात करण्यात आला आहे. म्हणजे सचिन वाझेंच्या मागे परमबीर सिंग असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न या अहवालातून करण्यात आला.

#lokmat #Sachinvaze #Anilparab #AnilDeshmukh #Mansukhhiren
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS