अविनाश जाधव म्हणतात कोरोना रात्रीच होतो का? Avinash Jadhav On Night Cufew In Maharashtra | Lokmat

Lokmat 2021-09-13

Views 247

सध्या ब्रिटनमध्ये कोरोनासारख्याच अगदी नव्या व्हायरसचा संसर्ग वेगाने पसरत असल्यामुळे अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा रात्रीची संचारबंदी लावण्यात आली. महाराष्ट्रामध्ये रात्रीची संचारबंदी लावण्यात आल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष हा आता चांगलाच आक्रमक झाला आहे. त्यामुळे मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत असे म्हटले आहे. अविनाश जाधव यांनी असे का म्हटले आहे? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Maharashtra #Avinashjadhav #MNS #Rajthackeray #Coronavirus
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS