पुण्यात सापडलं ३४ किलो चरस...! 34 Kgs Drugs Found In Pune | Maharashtra News | Lokmat

Lokmat 2021-09-13

Views 6.8K

सध्या ३१ डिसेंबरला काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. या दिवशी अनेक तरूण वर्ग अंमली पदार्थांचे सेवन करतो. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी नाकाबंदी आणि मोठ्या प्रमाणात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे रेल्वे स्टेशन जवळील वाडीया ब्रिजच्या खाली अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती पुणे पोलिसांन मिळाली. त्यानंतर पुणे लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या प्रयत्नाने त्यांनी सापळा रचत दोन इसमांना पकडले. त्यांच्याकडे तब्बल ३४ किलो चरस सापडले. हे चरस त्यांच्याकडे आले कुठून त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Drugs #Pune
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS