मनसुख हिरेन यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र | Mansukh Hiren | Uddhav Thackeray | Anil Deshmukh

Lokmat 2021-09-13

Views 0

मनसुख हिरेन यांनी पोलिसांच्या जाचाला कंटाळून तर आत्महत्या केली नसेल ना ? असा प्रश्न आता उपस्थित होतोय... हिरेन यांचा मृतदेह काल दुपारी सापडला असला तरी त्या आधी २ तारखेला त्यांनी मुंबई पोलिस आयुक्त, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना एक पत्र पाठवून आपली कैफियत मांडली होती... सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे काल जेव्हा हा प्रश्न विधानसेभेत उपस्थित झाला.. त्यावेळी उत्तर देताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मनसुख यांच्या या पत्राचा उल्लेखही केला नाही.

#Lokmat #Mansukhhiren #Anildeshmukh #Uddhavthackeray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS