सोनियाजी व पवार साहेबांचे मार्गदर्शन आहे | Uddhav Thackeray On Sonia Gandhi & Sharad Pawar | Lokmat

Lokmat 2021-09-13

Views 678

महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष सोनिया गांधी यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. आज महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित "महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही" या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये आपले मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आमच्या सरकारला सोनिया गांधी आणि शरद पवार यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभत आहे असे म्हटले आहे.

#Lokmat #Soniagandhi #Sharadpawar #Uddhavthackeray #Mahavikasaghadi #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS