राज्यात मुलं विक्रीचा गोरख धंदा! Child Kidnapping In Maharashtra | Nagpur Police Investigation

Lokmat 2021-09-13

Views 60

नागपूरमध्ये एक महिला मुलांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नागपूर पोलिसांनी मिळालेल्या माहितीनंतर एका जोडप्याला ग्राहक म्हणून त्या महिलेकडे पाठवले. तेव्हा मुलं विकणा-या त्या महिलेने त्या ग्राहकाकडे अडीच लाख रूपयांची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी त्वरीत धाड टाकत त्या महिलेला अटक केली आहे. नागपूर पोलिसांनी कशाप्रकारे या महिलेला पकडले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Maharashtranews #Childkidnapping #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS