जाँबाज कर्मचाऱ्याने दरोडेखोराला कसे पकडले? Kalyan Vaishnavi Jewellers Robbery | Maharashtra News

Lokmat 2021-09-13

Views 13

कल्याण पूर्वमधील नांदीवली परिसरातील वैष्णवी ज्वेलर्स या दूकानामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. वैष्णवी ज्वेलर्समध्ये तीन चोरांनी शस्त्राचा धाक दाखवत दुकानातील वस्तू चोरण्याचा प्रयत्न केला. या तीन चोरांनी ३० तोळे सोने व दीड लाख रूपयांची रोकडही पळवली. या तीन चोरांपैकी एका चोराला पकडण्यात यश आले आहे. दुकानामधील एका एका कर्मचा-याने स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता एका चोराला पकडले. आता या चोरीचा संपूर्ण तपास हा कोळसेवाडी पोलिस करत आहेत. जखमी अवस्थेत असलेल्या या कर्मचा-याने चोराला कसे पकडले आहे? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Maharashtranews #Kalyan #VaishnaviJewellers
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form