पुण्यात पुन्हा एकदा लहान मुलाचे अपहरण | Kidnapping of a child once again in Pune | Maharshtra News

Lokmat 2021-09-13

Views 41

हडपसर भागात एका चार महिन्यांचे बाळाचे अपहरण झाल्याचे प्रकरण समोर असताना पुन्हा पुलाखाली झोपलेल्या आईजवळून 1 वर्षाच्या मुलाचे दोन महिलांनी अपहरण केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. आज पहाटे ही घटना घडली आहे. याप्रकरणी शर्मिला निलेश काळे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात महिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Punenews #Child #Maharshtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS