अमेरिकेत हे भारतीय झालेत 'आमदार खासदार' | In the US, these Indians have become 'MLA and MPs'

Lokmat 2021-09-13

Views 1

जगात कुठेही गेलं तरी भारतीय लोक तुम्हाला सापडतील. आणि भारतीय लोक कुठेही गेलं तरी आपली छाप सोडल्याशिवाय राहत नाहीत, हे सगळ्यांना माहिती आहेच. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता अनेकांना लागलीच असेलच. तसं आता ट्रम्प यांची जागा बायडेन घेणार हे जवळपास निश्चित झाल्याचं चित्र आहे. तर डेमोक्रेटीक पक्षाच्या म्हणजेच बायडेन यांच्या सहकारी कमला हॅरिस या उपराष्ट्राध्यक्ष होऊ शकतात. एकीकडे मतमोजणीचा गोंधळ सुरु असताना भारतीयांसाठी एक कौतुकाची गोष्ट आहे. अमेरिकेत काही भारतीयांनी निवडणूकीत विजय मिळवला आहे. जवळपास १५ भारतीय हे अमेरिकेत आमदार-खासदार झाले आहेत. त्यामुळे आता भारतीय वंशाचा उपराष्ट्राध्यक्ष झाल्यास भारतीयांनी अमेरिकेत डंका वाजवला असंच म्हणावं लागेल.
अमेरिकेत भारतीय वंशाचे जवळपास ४० लाख लोक आहेत. त्यापैकी जवळपास २५ लाख लोकांना मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे भारतीयांची मतं अमेरिकेत निर्णायक मानली जातात. तसंच अनेक भारतीय तिथे निवडणूकही लढवतात.. तर कोण कोणत्या भारतीयांनी विजय संपादन केला पाहूया..

#lokmat #kamalaharris #ShriThanedar #US #America #MLA #MP #India
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS