मुख्यमंत्र्यांनी दिलेली नावे राज्यपालांना बंधनकारकच | Dr. Ulhas Bapat On Maharashtra Politics

Lokmat 2021-09-13

Views 0

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यपाल भगतससिंग कोश्यारी यांना विधानपरीषदेच्या बारा रिक्त जागांसाठीची यादी काही दिवसांपूर्वीच पाठवली होती. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना ही यादी मिळाली असून ते लवकरच या यादीबद्दल फेरविचार करणार आहे असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. पण राज्यपालांना खरोखरच यामध्ये फेरबदल करण्याचा अधिकार आहे का? त्यामुळे या विषयावर बोलण्यासाठी घटनेचे अभ्यासक उल्हास बापट यांना काय वाटत आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #DrUlhasBapat #UddhavThackeray #BhagatSinghKoshyari #MaharashtraPolitics
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS