नरेंद्र मोदींचे एकता दिवसानिमित्त भाषण | Narendra Modi On Terrorism And France Cartoon | Kevadia

Lokmat 2021-09-13

Views 5

आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय एकता दिवसाचे निमित्त साधून संपूर्ण देशाला संबोधित केले. आज एकता दिवसानिमित्त गुजरातमधील केवाडिया येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये पुलवामा दहशतवादी हल्ला आणि फ्रान्स कार्टून वादावर भाष्य केले. त्याचबरोबर स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी काही लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी काॅंग्रेस पक्षाला लगावला आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजून कोणकोणत्या विषयावर भाष्य केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #PMNarendraModi #FranceCartoon #PulwamaTerroristAttack #SardarVallabhbhaiPatel'sBirthAnniversary
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS