पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिक्षा चालकांचा मोर्चा | Pune Auto Riksha Andolan

Lokmat 2021-09-13

Views 2

घराचं भाडं, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, फायनान्स कंपनीचे हफ्ते आणि एकूणच उदरनिर्वाहाचा प्रश्न या सगळ्यानी वैतागलेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या रिक्षाचालकांनी आंदोलन पुकारलं.

आज पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिक्षा पंचायत पुणे आणि पिंपरी चिंचवड यांनी रिक्षा बंद आंदोलन आणि ताटली सत्याग्रह केला. या आंदोलनाचं प्रतिनिधित्व बाबा आढाव यांनी केलं. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर ही शासनाबाबत आमची भूमिका असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आमच्या अर्थाजनाबद्दल शासनानं लवकरात लवकर तोडगा काढावा, नाहीतर हे आंदोलन आणखी तीव्र होईल असा इशाराही आढाव यांनी रिक्षा पंचायतीच्या वतीनं दिला.
#lokmat #Coronavirus #Lockdown #Punenews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS