कोरोना: काय खावे, काय टाळावे | Corona: What to eat, what to avoid | Ground Zero With Atul Kulkarni |

Lokmat 2021-09-13

Views 118

कोरोना या संसर्गजन्य आजारपणामुळे सर्वसामान्यांपासून ते अगदी श्रीमंत लोकांपर्यंत सर्वांचेच जीवन विस्कळीत झाले होते. आपल्या दैनंदीन जीवनावर त्याचा सर्वाधिक परिणाम झाला. आपण आहारामध्ये कोणते पथ्य पाळावे हा सर्वात मोठा प्रश्न आपल्यापुढे उभा ठाकला होता. देशभरातील अनेक नागरीकांनी तर मांसाहारी अन्नपदार्थ खाण्याचे सोडून दिले होते. फक्त शाकाहारी अन्नपदार्थ ते खात असत. पण त्यानंतर हळूहळू राज्यामध्ये शिथिलता आल्यानंतर अनेकांनी मांसाहारी अन्नपदार्थांवर ताव मारला. म्हणून आपण काय खावे व काय टाळावे? यावर आपल्याला डॉक्टर नितिन पाटणकर यांनी उत्तम मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #AtulKulkarni #DrNitinPatankar #Corona #GroundZero
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS