वयाच्या ७३ व्या वर्षी १०व्यांदा जिंकली ग्रामपंचायत निवडणूक |Grampanchayat Election | Haridwar Khadke

Lokmat 2021-09-13

Views 1

यवतमाळ तालुक्याचे लक्ष लागलेल्या सावरगड ग्रामपंचायतवर अपराजित पॅनलने आपले वर्चस्वकायम राखले आहे.73 वर्षांच्या हरिद्वार खडके यांची ग्रामपंचायत निवडणुकीत ट्रिपल हॅट्रिक मारली आहे.1972 पासून सतत निवडून येणारे 73 वर्षीच्या हरिद्वार खडके यांचा विजय खास मानला जात आहे. 73 वर्षाच्या अपराजित उमेदवार खडके यांनी 10वी पंचवार्षिक निवडणूक जिंकली. काँग्रेस समर्थीत परिवर्तन पॅनलला पाच तर भाजपला चार जागा मिळाल्या आहे. खडके यांच्यामुळे सावरगड येथील निवडणूक चांगलीच चर्चेत आली होती.

#lokmat #HaridwarKhadke #हरिद्वारखडके #GrampanchayatElection #Savargadgrampanchayat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS