सॅनिटायझर घोटाळ्यात एका परिवाराचा हात | Aashish Shelar | Ground Zero EP 27 | Atul Kulkarni

Lokmat 2021-09-13

Views 2

कोरोनाच्या या संकटाकाळात महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील नागरीकांना योग्य प्रकारे सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या असत्या तर राज्यामध्ये मृत्यूचे प्रमाण घटले असते. पण सरकार आणि बृबन्मुंबई महानरपालिकेतील अधिकारी या संकटाच्या काळात लोकांची सेवा करण्याची सोडून आपले पोट कसे भरता येईल यामध्ये मग्न होते. कोरोनाच्या या संकट काळात त्यांनी कोरोनाच्या नावाखाली केलेल्या अनेक घोटाळ्यांमुळे नागरीकांना आपले प्राण गमवावे लागले. याविषी भाजपचे नेते आणि माजी शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी ग्राऊंड झिरो या कार्यक्रमातून सरकारवर आरोप केले आहेत ते जाणून घेऊया व्हिडीओमधून

#Lokmat #GroundZero #AtulKulkarni #AashishShelar
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS