गणेश उत्सव नाही पुण्यातील मंडळे सेवा उत्सव करणार | Ganesh Utsav Pune 2020 | Manache Ganpati | Pune

Lokmat 2021-09-13

Views 0

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.गणेशोत्सव यावर्षी साध्यापणाने साजरा होणार आहे.परंतु त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील आठ मानाच्या गणपती मंडळानी एकत्रित येत येऊन फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील कोविड मुक्ती जबाबदारी या मंडळाने घेतली आहे.एकाच वेळी ४०० रुग्णाची सोय या केंद्रामध्ये केली जाणार आहे.या फर्ग्युसन महाविद्यालय वसतिगृहातील कोविड मुक्ती केंद्रामध्ये ४०० रुग्णांकरीता आवश्यक बेड व त्यामध्ये २० आॅक्सिजन बेडची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.शरीराच्या प्रतिकारशक्ती बरोबरच मानसिक क्षमता वाढीवर येथे भर देण्यात येणार आहे गणपती बाप्पा मोरया, कोरोनावर मात करुया...यांसारखे प्रोत्साहनपर फलक देखील केंद्रामध्ये लावण्यात येणार आहेत.आज पत्रकार परिषद घेऊन यांची माहिती गणपती मंडळाकडून देण्यात आलीय.

#lokmat #Punenews #Ganptiutsav2020 #Manacheganpati
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS