ऑफ सेट धम्माल मस्ती | Mazhya Navryachi Bayko Cast Off Set Fun | Lokmat CNX Filmy

Lokmat 2021-09-13

Views 2

स्मॉल स्क्रीनवरील हिट मालिका म्हणजे माझ्या नव-याची बायको.... या मालिकेत शनाया, गॅरी, आणि राधिका
हे त्रिकूट रंगत आणतात....कधी शनाया राधिकावर निशाना साधताना दिसते तर कधी राधिका तिला पलटवार करते आणि यात गॅरीदेखील मागे नाही. त्याचे कटकारस्थान हे काही नवे नाहीत...त्याच्या एक ना अनेक करामती प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.....
सध्या करोनाच्या पाश्वभूमीवरदेखील या मालिकेचे शूटिंग सुरू आहे मात्र आपल्या हेक्टिक शूटिंगच्या दरम्यान हे कलावंतं मजामस्ती करताना दिसतात..

#Lokmat #Set #MazhyaNavryachiBayko #Cast
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS