तुम्ही बाहेरून आणलेल्या वस्तूंचं व्यवस्थित निर्जंतुकीकरण करत आहात ना? हा प्रश्न यासाठी कारण सध्या सगळ्याच घरांमध्ये बाहेरून आणलेल्या वस्तू सानीटाईज कळण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातायेत.मात्र बऱ्याचदा निर्जंतुकीकरणाची योग्य पद्धत कोणती हेच माहिती नसल्यानंही धोका वाढतो. अशात फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्ड अथोरिटी ऑफ इंडिया म्हणजेच fssai ने कोरोना काळात भाज्या, फळं बाहेरून आणलेले किंवा ऑनलाईन मागवलेलं सामान आणि अन्नपदार्थ यांना घरी आणल्यानंतर कशाप्रकारे सनिताईज करायचं याची काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तीच आपण आज बघणार आहोत जेणेकरून कोरोनाविषाणू आपल्या घरा पर्यंत पोहोचणार नाही. यासाठी आपल्याबरोबर आज दोन तज्ञ असणार आहे. डॉक्टर रेणुका माईंदे या एक आहार तज्ञ आहेत गेल्या वीस वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. डॉक्टर रेणुका सांगताहेत की भाजीपाला आणि फळं खरेदी करताना तसंच घरी आणून निर्जंतुकीकरण करताना काय काळजी आपल्याला घ्यायची आहे. Fssai ने यासाठी काय सूचना दिल्या आहेत त्या पहा...
#sanitize #vegetables #fruits #Covid19 #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat