नरेंद्र मोदी मजबूत, कारण राहुल गांधी कमजोर? PM Narendra Modi | Rahul Gandhi | India News

Lokmat 2021-09-13

Views 1

बिहारमध्ये झालेल्या निवडणुकीच्या निकालावरून कॉंग्रेसची अवस्था फार बिकट झाली आहे. बिहारमध्ये झालेल्या यंदाच्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेसला अपेक्षेप्रमाणे यश मिळवता आले नाही आहे. त्यामुळे पुढील वर्षी केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये होणा-या निवडणुकीपूर्वीच बिहार विधानसभा निवडणुकीने कॉंग्रेसला एक प्रकारचा इशाराच दिला आहे. कॉंग्रेस पक्षासाठी राहुल गांधींचे नेतृत्व कुठे तरी कमी पडत आहे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे, त्यामुळे एकप्रकारे नरेंद्र मोदींची ताकद फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर राहुल गांधी कुठे तरी कमी पडत आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Narendramodi #Rahulgandhi #Congress #BJP
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS