भारत बायोटेकच्या लसीची मुंबईत चाचणी | Bharat Biotech Covaxin Test In Mumbai | Maharshtra News

Lokmat 2021-09-13

Views 0

भारत बायोटेकच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार ही कंपनी १९९६ साली डॉक्टर कृष्णा एम एल्ला आणि त्यांची पत्नी सूचित्रा एल्ला यांनी स्थापन केली. दोघंही अमेरिकेत शिक्षण घेऊन आले आहेत. डॉ कृष्णा एल्ला यांनी मॉलीक्युलर बायोलॉजीमध्ये विस्कॉन्सीन विद्यापीठातून पीएचडी मिळवली आणि अमेरिकेतल्या एका विद्यापीठात संशोधक म्हणून काम केलं. त्यानंतर दोघांनीही भारतात प्रदेश विशिष्ट रोगांवर लस बनवण्यासाठी हैदराबादेत भारत बायोटेक स्थापन केली. त्यांनी देशातल्या सर्वोत्तम संशोधकांना एकत्र करून विविध प्रकारच्या लसींचं संशोधन केलं. सध्या या कंपनीच्या नावावर १६० पेटंट आहेत.

#Lokmat #BharatBiotechCovaxin #Sionhospital #KEMhospital #Nayarhospital #Vaccine
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS