पुण्यात 1 रुपयात चालवता येणार इलेक्ट्रिक बाईक | 1 Rupee Electric Bike Ride | Pune News

Lokmat 2021-09-13

Views 7

भारतात दुचाकी वापरण्याच्या स्पर्धेत पुणे शहर आत्ताच पुढे आहे. मात्र भविष्यात पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्या कमी करून त्याऐवजी इ- बाईक म्हणजे पर्यावरण पूरक गाड्या आणायचा विचार महापालिका करत आहे.त्यासाठीचा ठराव शहर सुधारणा समितीत संमतही झाला आहे. पण आता या गाड्या येणार कशा, वापर कसा होणार, चार्जिंग कुठे होणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज बघणार आहोत.
#punenews #lokmat #Coronavirusinpune #Covid19
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS