सारथी संस्थेच्या स्थितीला जबाबदार असलेल्या बहुजन कल्याण विभाग आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना हटवावे म्हणून मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने महसूलमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना अडवण्याचा प्रयत्न पुण्यात झाला. यावेळी थोरात यांनी संबंधितांना भेटून चर्चा करण्याचे आश्वासन दिले. पुण्यात आज काँग्रेसतर्फे पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात आंदोलन केले गेले. या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसचे नेते सहभागी झाले होते. यावेळी आंदोलन झाल्यावर निघताना थोरात यांच्यासमोर फलक धरून काही कार्यकर्ते उभे राहिले.।थोरात यांनी त्यांची काही सेकंद भेट घेत पुढे जाणे पसंत केले.मराठा समाजाच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या सारथी संस्थेला सरकार पुरेशी मदत करत नसल्याचे मत यावेळी मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने व्यक्त करण्यात आले., पहा हा सविस्तर विडिओ -
#lokmat #VijayWadettiwar #BalasahebThorat #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat