IPLमध्ये असा होतो 'पैशांचा पाऊस'! How Much Money Earn Each Player In IPL? BCCI | Sports News

Lokmat 2021-09-13

Views 0

आयपीएलच्या स्पर्धेला 2008 साली धुमधडाक्यात सुरुवात झाल्यानंतर कालांतराने ही स्पर्धा भारतीय खेळाडूंबरोबरच परदेशी खेळाडूंना सुद्धा सोन्याची अंड देणारी कोंबडी ठरली. आयपीएलच्या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात स्पॉन्सर्स व ग्लॅमर मिळत गेल्याने या स्पर्धेने अल्पावधीतच करोडो लोकांच्या मनावर अधिराज्य केले. खरंतर अनेकांना असा प्रश्न पडतो की आयपीएलमध्ये पैसा येतो कुठून? खेळाडूंबरोबरच चिअरगर्ल्सवर पैशांचा पाऊस कुठून पडतो? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #SouravGanguly #IPL2020 #BCCI #India #Rajivshukla
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS