अखेर रियाचं षडयंत्र उघड | Rhea Chakraborty | CBI | Sushant Singh Rajput Case | Lokmat CNX Filmy

Lokmat 2021-09-13

Views 0

असं म्हणतात गुन्हेगार गुन्हा करताना एकही पुरावा मागे सोडत नाही मात्र, अखेर पोलिस त्याचा छडा लावतातच आणि सुशांत सिंग राजपुत प्रकरणातदेखील हे सारं काही पाहायला मिळतंय. कारण एका मीडिया रिपोर्टनुसार रियाने सुशांतचे घर सोडण्याआधी एका आयटी प्रोफेशनलकडून 8 हार्ड डिस्कमधला डेटा डिलीट करून घेतला होता आणि हा नवा गौप्यस्फोट सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठानीने सीबीआय चौकशी दरम्यान केला आहे.

#lokmatcnxfilmy #RheaChakraborty #SushantSinghRajput #CBI
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS