Boycott Chinaचा रिअ‍ॅलिटी चेक | Chinese Products Banned In India | International News | China

Lokmat 2021-09-13

Views 0

काही महिन्यांपूर्वीच गलवान खो-यामध्ये भारतीय सैन्यावर झालेल्या दहशतवादी हल्यामुळे 'बॉयकॉट चायना' ही मोहिम आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात राबवण्यात आली होती. या मोहिमेमुळे आपल्या देशातील स्वदेशी वस्तूंना मोठ्या प्रमाणात चालना मिळेल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आपल्या देशाने घेतला होता. पण प्रत्यक्ष बाजारामध्ये चिनी वस्तूंची काय परिस्थिती आहे. त्यासाठी आमचा 'बॉयकॉट चायना' हा रिअ‍ॅलिटी चेक रिपोर्ट नक्की बघा -

#Lokmat #India #China #InternationalNews #Chinaproducts
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS