रात्रभर टीव्ही पाहण्याच्या त्याच्या सवयीमुळे वाचले १५ जणांचे प्राण | Building collapses at Dombivali

Lokmat 2021-09-13

Views 11

आज पहाटे डोंबिवलीच्या कोपर रोड भागात 2 मजली धोकादायक इमारतीचा मोठा भाग आज कोसळला. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून रात्री उशिरापर्यंत टिव्ही पाहत असणाऱ्या या व्यक्तीमुळे अनेक लोकांचा जीव वाचला. कोपरमधील भागात मुख्य रस्त्याला लागून ही 42 वर्षे जुनी इमारत आहे. लोडबेअरिंग पद्धतीने बांधण्यात आलेल्या या इमारतीमध्ये साधारण 15 लोकं राहत होते. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास इमारतीचा सज्जा कोसळला. त्यावेळी इमारतीमधील एक व्यक्ती पहाटेपर्यंत टीव्ही पहात असलेल्या व्यक्तीने त्याचा आवाज ऐकला. आणि त्याने क्षणाचाही विलंब न करता आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तसे इमारतीमध्ये राहणारी लोकं लगेचच बाहेर आली आणि त्यांनी इमारतीच्या बाहेर पळ काढला. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली अन्यथा याठिकाणी मोठी जीवितहानी झाली असती.

#lokmat #Dombivlibuildingcollapse #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form