हे आहेत १२ संभाव्य विधान परिषद आमदार | Mahavikasaghadi New 12 MLA List | Maharashtra News

Lokmat 2021-09-13

Views 5

हिंदुत्वाच्या मुद्यावरून राज्यपाल विरूध्द मुख्यंत्री असा संघर्ष आपण नुकताच पाहिला. याधीही राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांच्या मुद्यावरूनही सरकार विरूध्द राज्यपाल असा वाद झाला होता. मात्र हिंदुत्वाच्या मुद्यावरून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांसाठी वापरलेले शब्द अयोग्य होते असं मत खुद्द गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केल्यामुळे राज्यपाल बहुतेक थोडेसे शांत झाले असावेत. पण आता १२ आमदारांच्या नियुक्त्या राज्यपालांना करायच्या आहेत. त्यामुळे पुन्हा नवीन वाद होणार का ? तीनही पक्षांनी आप-आपल्या वाट्याला आलेल्या प्रत्येकी चार आमदारांच्या नावाची निवड करायला सुरूवात केलीय. कोण असतील हे संभाव्य आमदार ? जुना वाद नेमका काय होता ? हे आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत.

#lokmat #Maharashtranews #
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS