दगडी चाळीतील आई माऊलीचे अनोखे रुप | Dagadi Chawl Navratri 2020 | Mumbai | Maharashtra News

Lokmat 2021-09-13

Views 8

कोरोनाच्या संकटातही नवरात्र उत्सव हा पारंपारिक पद्धतीने आणि भक्तीभावात सर्वत्र साजरा होत आहे. नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून मुंबईतील प्रसिद्ध मॉझेक पोट्रेट कलाकार चेतन राऊत यांनी आई माऊलीचे अनोखे रुप साकारले आहे. तब्बल ३१००० पुशपिन्सचा वापर करुन देवीच्या अनोख्या रुपातील ही कलाकृती साकारण्यात आली आहे. मुंबईतील भायखळा येथील सुप्रसिद्ध दगडी चाळीतील आई माऊलीची ही कलाकृती आहे.
लाल,पिवळा,निळा,हिरवा,सफेद आणि काळा अशा सहा रंगछटांचा वापर करुन चेतनने आठ जणांना मदतीसाठी घेऊन ही कलाकृती साकारली आहे. हे करण्यासाठी त्यांना ३६ तासांचा कालावधी लागला. ही कलाकृती साकारुन त्यांनी स्त्रीशक्तीला मानवंदना दिली आहे. ही कलाकृती साकारताना त्यांनी वेगवेगळ्या महिलांना संधी दिली.

#Lokmat #DagadiChawlNavratrotsav #Navratri2020 #MaharashtraNavratrotsav
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS