कोरोना विमानातून आला, वटवाघुळामुळे नाही | Coronavirus Spreads from Bats to Humans? Pune News

Lokmat 2021-09-13

Views 0

सध्या कोणताही विषय फिरून कोरोना या विषयावरच येतो. आता कोरोना हा वटवाघुळांमुळे होतो, अशी अफवा किंवा गैरसमजूत सध्या पसरतेय. आणि त्यामुळे लोकांनी निसर्गावरच कुऱ्हाड उचलली आहे. हा मुद्दा समजून घेण्यासाठी बघा हा संपूर्ण व्हिडिओ. कोरोना हा वटवाघुळांमुळे होतो, या गैरसमजातून पुणे शहरात अनेक ठिकाणी झाडं तोडली जात आहेत. बिबवेवाडी, सहकारनगर, कर्वे रस्ता, कर्वेनगर परिसरात अशा घटना झाल्या आहेत. खरंतर वटवाघुळामुळे कोरोना होत नाही. उलट रात्री मानवाला उपद्रवी ठरणाऱ्या कीटकांचा ते नायनाट करतात. त्यामुळे ते मानवाचे मित्रच आहेत. तेव्हा त्यांचं घर असणारी झाडं तोडू नयेत, असं आवाहन पर्यावरण अभ्यासकांनी पुणेकरांना केलंय.

#lokmat #Bats #Coronavirus #Covid19 #Punenews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS