महाराष्ट्रासाठी आत्ताच्या घडीची महत्त्वाची बातमी म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यामध्ये गेल्या सहा महिन्याहुन अधिक काळ बंद असलेली रेस्टॉरंट सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यांमधल्या औरंगाबाद पुणे मुंबई नागपूर इथल्या रेस्टॉरंट व्यवसायिकांच्या संघटनेच्या प्रतिनिधींची आज चर्चा केली त्यावेळी ठाकरे यांनी हॉटेल व्यावसायिकांना दिलासा दिला असून त्या ऑक्टोबरमध्ये येथे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये रेस्टॉरंट ला परवानगी देणार असल्याचं सांगितलं आहे.
#lokmat #Maharashtranews #Unlockmaharashtra #Uddhavthackeray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat