Coriander Health Benefits | रोगप्रतिकारशक्ती कमी असणं, खोकला, अपचन | अनेक समस्या होतात 'या' ने दूर

Lokmat 2021-09-13

Views 2

रोगप्रतिकारशक्ती, अन्नपचन ते खोकला अन् बरचं काही…; जाणून घ्या कशाने होतात हे जबरदस्त फायदे
आपल्या दररोजच्या जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी, तसेच रुचकर, सुगंधी करण्यासाठी कोथिंबीर ही स्वयंपाकात वापरली जाते. बऱ्याच प्रकारच्या पदार्थाच्या सजावटीसाठी सुद्धा कोथंबीरीचा वापर हा केला जातो. कोथिंबीरीचा गंध भूक वाढवितो आणि आपले मन प्रसन्न करतो.
कोथिंबिरीच्या देठांचा उपयोग हा भाजीच्या रशासाठी करता येतो. याला पांढरी जांभळसर रंगाची छोटी गुच्छामध्ये फुले येतात.कालांतराने त्याचे रूपांतर फळामध्ये होते. यालाच धणे असे म्हणतात. या धण्यांचा उपयोग त्याला असणाऱ्या सुगंध व चवीमुळे गरममसाल्यामध्ये केला जातो. तसेच यापासून धण्याची डाळही बनविता येते.

मराठीत कोथिंबीर, इंग्रजीमध्ये कोरिएन्डर तर हिंदीमध्ये हरा धनिया तर शास्त्रीय भाषेमध्ये कोरिएन्ड्रम सॅटिव्हम या नावाने ओळखली जाते.
#lokmat #Coriander #HealthBenefits #Lokmatoxygen
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS