कोरोनाबाधितांना शरीरात ऑक्सिजन चं प्रमाण वाढवणं गरजेचं असतं.
रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी होते पण तरी ती व्यक्ती नॉर्मल वागत असते याला 'हॅपी हायपोक्सिया' म्हणतात. पण हे चांगलं नाही तर धोकादायक आहे.
शरीरात जर ऑक्सिजनची कमतरता असेल तर याचा अर्थ आपल्या शरीराला अनेक गंभीर आजारांचा विळखा बसू शकतो. शरीरातील ऑक्सिजनचा स्तर कमी होणे धोकादायक असते. इतकंच नव्हे तर दमा, अॅलर्जी, मायग्रेन, फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन, खोकला आणि डोळ्यांचा थकवा हे आजार प्रदूषणामुळे होतात. या सगळ्यामागचे कारण म्हणजे शरीरात ऑक्सिजनची कमतरता होय.
शरीरात ऑक्सिजनची कमतरता वाढली तर आरोग्यावर परिणाम कसा होतो?, पहा हा सविस्तर विडिओ -
#lokmat #Oxygen #Improve #Body #Covid19 #Lokmatoxygen
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat