अजित पवारांचा नवा 'पुणे पॅटर्न' | Ajit Pawar | Pune Pattern | Corona Virus In Pune

Lokmat 2021-09-13

Views 3

उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रशासनावर वचक असणारे नेते म्हणून ओळखले जातात यापूर्वीही अजित पवार म्हटलं की अतिशय कडक स्पष्ट शब्दांमध्ये दिले जाणारे आदेश, वेळच्या वेळी होणाऱ्या बैठका अशी त्यांची ओळख होती. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत, त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये त्यांचा नुसता मतदारसंघ येत नाही तर जिल्ह्याची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावरआहे आणि अशावेळी जिल्ह्यामध्ये आढळून येणारी दररोज हजारपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची संख्या बघता अजित पवार आता वेगवेगळ्या उपाययोजना करत आहेत. त्याचाच भाग म्हणून त्यांनी एक नाही, दोन नाही तर तब्बल आठ आहेस अधिकारीया लढाईसाठी आता कामाला लावले आहेत. तर हे अधिकारी कोण आहेत , काय काम करतात जाणून घेऊया.


#lokmat #ajitpawar #Punenews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS