पुण्यातील कोंढवे धावडे गावाचा चिनी वस्तूंवर बहिष्कार | Boycott China Products in India

Lokmat 2021-09-13

Views 0

गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमध्ये झालेल्या चकमकीत आपले २० जवान शहीद झाले. चीनच्या या कृत्याचा निषेध म्हणून भारतात चिनी वस्तूंवर बंदी घालावी अशी मागणी असताना पुणे जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीने मात्र प्रत्यक्षात  वस्तू बॅन केल्या आहेत. पुणे शहराजवळील कोंढवे धावडे या ग्रामपंचायतीने खास ठराव करून चिनी वस्तू न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. 

#lokmat #Boycottchina #India #Pune
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS