या किटस् वापरल्याने भारताला धोका | China-made coronavirus Test Kits Rejected | India News

Lokmat 2021-09-13

Views 0

मागवलेल्या किट्स पैकी पन्नास हजार किट्स फेल., अशा किटस् मुळे कोरोना वाढण्याचा धोका भारतात अधिक.,भारताची चिंता वाढली, चीनकडून आलेल्या किट्स चा वाईट अनुभव भारतासह इटली, स्पेन , जापान या देशांना सुद्धा, चीनचा विकलेल्या किटस् परत घ्यायला नकार ., चीनमधील कोरोना व्हायरस मानवनिर्मित असल्याचा पाश्चात्य देशांचा आरोप, डागाळलेली प्रतिमा दूर करण्यासाठी चीनकडून प्रयत्न.जाणून घ्या शैलेंद्र देवळाणकर यांच्या कडून पहा हि सविस्तर बातमी -


#LokmatNews #indianews #china #testingkits
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS