ED च्या अधिकाऱ्यांनी रीया ला विचारलेले हे प्रश्न | Rhea Chakraborty Sushant Singh Rajput Case

Lokmat 2021-09-13

Views 0

सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील ईडीचा तपास तीव्र झाला आहे. रिया चक्रवर्तीची मुंबईतील ईडी कार्यालयात विचारपूस केली जात आहे.ईडीच्या चार अधिकाऱ्यांकडून गेल्या काही तासांपासून रियाची चौकशी सुरु आहे. ईडी कार्यालयात रियासोबत तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती, भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी उपस्थित आहेत. मनी लाँडरिंग प्रकरणाबाबत ईडीकडून रियाकडे चौकशी केली जात आहे. रियाबरोबर ईडीची चौकशी 6 ते 8 तास चालू राहू शकते. रियावर सुशांतच्या खात्यातून 15 कोटी काढून घेतल्याचा आरोप आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर हे आरोप केले आहेत.
सौजन्य - ANI News
#lokmat #Rheachakraborty #Sushantsinghrajput #Case
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS